IV.1. विद्रोही साहित्य संमेलन; IV.2. १४ वे विद्रोही साहित्य संमेलन, हिंगोली; IV.3. सत्यशोधक प्रबोधन महासभा, महाराष्ट्र; IV.4. दुसरे दलित-आदिवासी-ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन व कार्यक्रम पत्रिका; IV.5. कष्टकरी-शेतकरी-आदिवासी जनतेच्या हक्कासाठी सतत संघर्ष करणाऱ्या लढावू कार्यकर्ते उमेदवारांना विजयी करा!; IV.6. शेतकरीविरोधी कायदे रद्द करा! लोकशाही वाचवा-देश वाचवा: १४ ऑगस्ट २०२१ ची हाक; IV.7. सत्यशोध क प्रबोधन महासभेचे जातीव्यवस्था व काही आयोजित कार्यक्रम या विषयांवर भाष्य करणारे पत्रक; IV.8. सत्य शोधक समाजास जातीयवाद्याच्या षडयंत्रा पासुन वाचवा! डॉ. बाबा आढाव, प्रकाश आबेडकर, ढमाले, परदेशी आदींना जाहिर आवाहन!; IV.9. लोकशाहीसाठी संघर्ष यात्रा; आवाज तरूणाईचा! जागर समतेचा!; IV.10. राष्ट्रस्तरीय मंडलयुग विचार परिषद कार्यक्रम पत्रिका; IV.11. मंडलयुग राष्ट्रीय परिषद; IV.12. सा. फु. पु. विद्यापीठाच्या बोधचिन्हातील शनिवारवाडा काढून ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा आणि रयतेच्या स्वराज्याचे प्रतिक असणारा लाल महाल समाविष्ट करा!; IV.13. बोधचिन्हात लाल महाल आणि सावित्रीबाई फुले प्रतिमेचा समावेश करण्या मागील भूमिका स्पष्ट करणारे व पत्रकार परिषदेचे निवेदन देणारे पत्रक; IV.14. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत सांस्कृतिक दहशतवादाविरोधी परिषदा आयोजित करणार अघोषित आणीबाणीचा प्रतिकार करणार! ह्या विषयावर पत्रकार परिषदेचे निवेदन देणारे पत्रक; IV.15. सत्यशोधक प्रबोधन महासभेचे कार्य व विचारधारा स्पष्ट करणारे पत्रक; IV.16. १९ वे अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन; IV.17. १७ वे अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन: मूठभर धान्य आणि एक रुपया विद्रोही साठी; पैसे व धान्य दान करण्यासाठी आवाहन करणारे पत्रक; IV.18. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव व सत्यशोधक समाज स्थापनेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवास समर्पित; १७ वे अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन; IV.19. छ. संभाजी महाराजांचा जन्मदिन हाच बहुजनांचा 'प्रेरणादिन'; छ. संभाजी महाराज जयंती कार्यक्रमाबद्दल पत्रक; IV.20. शिवसन्मान जागर परिषद; ब. मो. पुरंदरेंचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' रद्द करावा; IV.21. विविध कार्यक्रमांनी साजरा होणार छ. संभाजी महाराज जन्मोत्सव; ३१ मे रोजी चलो पुरंदरचे आवाहन; पत्रकार परिषदेचे निवेदन; IV.22. जिजाऊ रथयात्रा - शिवनिर्धार अभियानाची मिरवणूक व जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी आवाहन करणारे पत्रक; IV.23. भारतातील धर्मांध राजकारण: इतिहास आणि वर्तमान;जाहीर व्याख्यान; IV.24. शिवसन्मान जागर महिला परिषद; बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण देण्यास आमचा विरोध का?; IV.25. आदिलशहाचा एक नम्र व प्रामाणिक सेवक दादोजी कोंडदेव: पुणे जाळणारा व लुटणारा सेवक; IV.26. जिजामाता याच शिवरायांच्या गुरू; IV.27. का काढला दादोजी कोंडदेव कुलकर्णींचा पुतळा?; IV.28. ब. मो. पुरंदरेंचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार रद्द करावा; शिवसन्मान जागर परिषद; पत्रकार परिषदेचे निवेदन; IV.29. शिवसन्मान जागर परिषद; IV.30. कृषिसम्राट बळीराजा गौरव मिरवणूक- वर्ष १४ वे; IV.31. कृषिसम्राट बळीराजा गौरव मिरवणूक- वर्ष १५ वे; IV.32. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची पार्श्वभूमी देणारे, संत, बहुजन समाज, विषमता इत्यादी विषयाबद्दल पत्रक; १४ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, हिंगोली; IV.33. विद्रोहीचा समतावादी प्रवाह बळकट करा! असे आवाहन करणारे पत्रक; १४ वे विद्रोही साहित्य संमेलन; IV.34. अ. भा. संमेलनावर तात्पुरता नव्हे तर कायमस्वरूपी बहिष्कार टाकून विद्रोहीचा समतावादी प्रवाह बळकट करा!; १५ वे विद्रोही साहित्य संमेलन; IV.35. १३ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, बुलडाणा; IV.36. विद्येची देवता, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिनानिमीत्त बहुजन सुसंवाद सभा; IV.37. सत्यशोधक कष्टकरी महिला सभा ९ वे अधिवेशन-२०२३; IV.38. संविधान सन्मानार्थ स्त्रीहक्क परिषद, मुंबई; IV.39. संविधान सन्मानार्थ स्त्रीहक्क परिषद कार्यक्रम पत्रिका; IV.40. महिला मेळावे २०२४!; IV.41. सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या जाहीर सभेबद्दल पत्रक; IV.42. सटाणा तहसील कार्यालयावर सत्यशोधकांचा धडक मोर्चा; IV.43. आदिवासी शेतकरी कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी मंत्रालयावर पायी बिढार महामोर्चा; IV.44. कन्नड, जि. औरंगाबाद प्रांत कार्यालयावर सत्यशोधकांचा बेमुदत सत्याग्रह; IV.45. साक्री तहसील कार्यालयावर सत्यशोधकांचा बेमुदत सत्याग्रह; IV.46. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; IV.47. सत्यशोधक शेतकरी सभा; १५ वा संघर्ष दिन!; IV.48. शेतकरी आदिवासी कष्टकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा; IV.49. ज्ञानसंस्कृतीवरच्या आजवर झालेल्या सर्व हल्ल्यांचे स्मृतीगृह करसेवेने सत्यशोधक संघटना उभारणार!; IV.50. छ. शिवाजी महाराजांचे वडील बदलणाऱ्यांना आणि राजमाता जिजाऊंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविणाऱ्यांना तुम्ही माफ करणार का ?; IV.51. संविधान सन्मानार्थ १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; IV.52. १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी डॉ. आनंद पाटील यांची निवड; पत्रकार परिषदेचे निवेदन; IV.53. विद्रोही मराठी साहित्य संमेलन; आवाहन करणारे पत्रक व कार्यक्रम पत्रिका; IV.54. दुसरे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, कोल्हापूर; IV.55. तिसरे विद्रोही साहित्य संमेलन, औरंगाबाद; कार्यक्रम पत्रिका; IV.56. सहावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, मनमाड; कार्यक्रम पत्रिका; IV.57. ७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; कार्यक्रम पत्रिका; IV.58. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे ८ वे मराठी साहित्य संमेलनाचे निमंत्रण व मागण्या यांचे पत्रक; IV.59. १० वे विद्रोही साहित्य संमेलन, कणकवली; IV.60. ११ वे विद्रोही साहित्य संमेलन; IV.61. विद्रोही, ३ रे संघटनात्मक अधिवेशन; कार्यक्रम पत्रिका; IV.62. १२ वे विद्रोही साहित्य संमेलन, परभणी; कार्यक्रम पत्रिका; IV.63. १२ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनामागील भूमिका स्पष्ट करणारे पत्रक; IV.64. १२ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; IV.65. १३ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, बुलडाणा; IV.66. १४ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, हिंगोली; IV.67. १५ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन, जालना; कार्यक्रम पत्रिका; IV.68. १५ वे विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष आनंद पाटील यांची थोडक्यात माहिती देणारे पत्रक; IV.69. मूठभर धान्य आणि एक रुपया विद्रोही संमेलनासाठी द्या; १६ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; IV.70. मूठभर धान्य आणि एक रुपया विद्रोही संमेलनासाठी द्या; १७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; IV.71. १७ वे अ. भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलन; IV.72. १२ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलनाची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचे पत्रक; IV.73. ३ रे राज्यस्तरीय संघटनात्मक अधिवेशन; IV.74. १२ वे विद्रोही साहित्य संमेलन, परभणी; कार्यक्रम पत्रिका; IV.75. १८ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; विद्रोहीची भूमिका, विद्रोहाचे कारण स्पष्ट करणारे पत्रक; IV.76. विद्रोही साहित्य संमेलन; कार्यक्रम पत्रिका; IV.77. ७ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; कार्यक्रम पत्रिका; IV.78. १० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; कार्यक्रम पत्रिका; IV.79. १४ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; कार्यक्रम पत्रिका; IV.80. स्वयंसेवी संस्था कार्यकर्ते- कर्मचारी संघटना स्थापना मेळाव्याचे पत्रक; IV.81. १० वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; कार्यक्रम पत्रिका; IV.82. आठवे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; कार्यक्रम पत्रिका; IV.83. १२ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; कार्यक्रम पत्रिका; IV.84. विद्रोही सांस्कृतीक चळवळीची साहित्य आणि संस्कृतीविषयक भूमिका
The collection comprises a diverse range of documents such as flyers, handbills and advertisements. These mainly publicized various events such as the Vidrohi Sahitya Sammelan, Dalit-Adivasi-Gramin Sanyukta Sammelan, and the Sanvidhan Sanmanartha Strihakka Parishad, all of which were held across Maharashtra over several decades. A portion of these materials critically engage with Brahmanical interp retations of Maratha history, advocating instead for a reconstruction of that history from a non-Brahmanical perspective. Included are demands such as the revocation of the Maharashtra Bhushan Award conferred upon Babasaheb Purandare, as well as the inclusion of Savitribai Phule’s image in Savitribai Phule Pune University (formerly Pune University). The set also contains documents issued by various other organizations committed to social justice and equality.