I.1.1. सत्यशोधक प्रबोधन महासभा व संबंधित संघटना यांचे तहसिलदार/पोलीस आयुक्त यांना बळीराजा गौरव मिरवणुक, कर्जमाफी इत्यादी विषयाबद्दल पत्र; I.1.2. सत्यशोधक शेतकरी सभा व सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महाराष्ट्र यांना पायी बिढार महामोर्चा व काही मागण्यांचे निवेदन याबद्दल पत्र; I.1.3. रामसिंग गावीत यांचे पोलीस निरीक्षक कन्नड शहर यांना सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या राज ्य अधिवेशन व उद्घाटन मिरवणूकबाबत पत्र; I.1.4. सत्यशोधक युवा संघटना यांचे संपादकास जिजामाता व छ. शिवाजींच्या बदनामीचा कट रचणाऱ्यांविरुद्ध फिर्याद दाखल हे वृत्त प्रसिध्द करावे असे पत्र; I.1.5. किशोर ढमाले यांचे संचालक, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था यांना ज्ञानसंस्कृती इतिहास स्मृतीगृह केंद्र उभारणी संदर्भात पत्र; I.1.6. किशोर ढमाले यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष पुणे यांना जिजामाता व छ. शिवाजी महाराजांची बदनामी करणाऱ्या जेम्स लेन यांच्या पुस्तकावरील जागतिक बंदी संदर्भात पत्र; I.1.7. पोलीस उप आयुक्त पुणे यांचे राजु जाधव यांना ज्ञान संस्कृति इतिहास स्मृतिगृह उभारणीबाबत पत्र; I.1.8. किशोर ढमाले यांचे जिल्हाधिकारी पुणे यांना ज्येष्ठ लेखक डॉ. भालचंद्र नेमाडे यांना धमकी देणाऱ्यांवर त्वरित कारवाई करणेबाबत पत्र; I.1.9. सत्यशोधक ग्रामिण कष्टकरी सभा यांचे तहसिलदार नंदुरबार यांना मोर्चेकऱ्यांचे निवेदनाबाबत पत्र; I.1.10. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे कुलगुरु पुणे विद्यापीठ यांना संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या बी. सी. जे. अभ्यासक्रमाच्या निकालाची पूनर्तपासणी करून योग्य ती कार्यवाही करणेबाबत पत्र; I.1.11. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांना विविध मागण्या संदर्भात पत्र; I.1.12. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांना प्रवेश प्रक्रिया व इतर काही मागण्या संदर्भात पत्र; I.1.13. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांना प्रलंबित व इतर तातडीच्या मागण्या संदर्भात पत्र; I.1.14. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू यांना फी, वसतिगृह व 'सरनाम्याची कोनसिला' याबाबत निवेदनाचे पत्र; I.1.15. जय अभ्यंकर यांचे परिक्षा नियंत्रक पुणे विद्यापीठ यांना बी. सी. जे . अभ्यासक्रमाच्या "न्युज एडिटिग अँड ग्राफिक कम्युनिकेशन" परिक्षेबाबत पत्र
The collection contains various correspondence related to the social activism of Kishor Dhamale and his affiliated groups. It includes letters from organizations such as the Satyashodhak Prabodhan Mahasabha, Satyashodhak Shetkari Sabha, Satyashodhak Gramin Kashtakari Mahasabha, and Satyashodhak Yuva Sanghatana, all advocating for justice on a range of social issues. Additionally, the collection fea tures letters written on behalf of the Satyashodhak Vidhyarthi Sanghatana addressed to the Vice Chancellors of Mumbai University and Pune University, seeking justice for students.