II.1. स्त्रीमुक्ती चळवळ शहरातच अडकली; II.2. श्रीपाद महादेव माटे यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन; II.3. अब्राम्हणी धर्मनिरपेक्षता; II.4. कोल्हापूर बळीराजा महोत्सव उत्साहात संपन्न: पुरस्कारांचे वितरण; II.5. कॉम्रेड शरद पाटील आणि अब्राम्हणी स्त्रीवाद; II.6. शरद पाटील यांची अन्वेषणदृष्टी : फुले-आंबेडकरांसंदर्भात; II.7. महिला प्राध्यापकांनी समाज प्रबोधनात वैचारिक वाटा उचलावा; पहिल्या महिला-प्राध्यापक परिषदे त आवाहन; II.8. अखंड' जगू पाहणारे; प्रतिमा परदेशी आणि किशोर ढमाले यांची मुलाखत; II.9. अण्णाभाऊ जैविक बुद्धिजीवी; II.10. अब्राम्हणी' समतावाद आणि नवा जातिलढा; II.11. प्रेरणादायी कार्यकर्ते; II.12. १५ वे विद्रोही साहित्य संमेलन १४ मार्चपासून जालना शहरात; II.13. प्रेमाने जिंकणे हाच खरा विद्रोह !; II.14. क्रौर्य, शोषणाविरुद्ध लेखकांंनी उभे राहावे; II.15. मानवी मूल्यांच्या सध्या चिंध्या; II.16. असत्याला सत्याने ललकारणे, आव्हान देणे म्हणजे विद्रोह; II.17. विद्रोही साहित्यिकांच्या स्वागतासाठी उदयगिरीनगरी सज्ज; उत्सुकता शिगेला; II.18. वृत्तपत्रातील दोन वृत्त: a) भारतीय लोकशाहीतील दमनाचा काळ b) द्वेषाचे राजकारण देशाला घातक; II.19. नाशिकला दोन संमेलने आमने-सामने भरणार; II.20. १५ वे विद्रोही साहित्य संमेलन मविप्र संस्थेच्या मैदानात होणार; II.21. विद्रोही साहित्य संमेलनासाठी मूठभर धान्य, एक रुपया उपक्रमास सुरवात; II.22. नाशिकला होणार विद्रोही साहित्य संमेलन; II.23. विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आनंद पाटील; II.24. विद्रोही' साहित्य संमेलन १६, १७ मार्चला हिंगोलीत; II.25. निपाणीत आज विद्रोही साहित्य संमेलनाचा जागर; II.26. वृत्तपत्रातील दोन वृत्त: a) विद्रोही साहित्य संमेलनाचे बुलडाण्यात आयोजन b) विद्रोही संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत पवार; II.27. विद्रोही साहित्य संमेलनानिमित्त अध्यक्षीय भाषण; विद्रोह कोणाविरुद्ध करावा ?; II.28. बहुजनवादासाठी वर्णवर्चस्व संपविण्याची गरज; II.29. वृत्तपत्रातील दोन वृत्त: a)साहित्य संमेलन b) पहिल्या विद्रोही स्त्री साहित्य संमेलनाध्यक्षपदी विमल मोरे; II.30. भटके विमुक्त अजूनही परिघाबहेरच; II.31. भटक्या समाजातील स्त्रियांची अगतिकता दुर्लक्षित; II.32. परभणीत ८ फेब्रुवारीला विद्रोही मराठी साहित्यसंमेलन; II.33. दोन वृत्त: विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीराम गुंदेकर; II.34. दोन वृत्त: a) परभणीत विद्रोही साहित्य संमेलनाच्या रॅलीचे उद्घाटन b) विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे जातीव्यवस्थेची उतरंड फोडून उद्घाटन; II.35. दोन वृत्त: a) परिवर्तनवादी साहित्याचीच वास्तवतेशी फारकत b) शोषणमुक्त समाज निर्मिती व्हावी- डॉ. गुंदेकर; II.36. दोन वृत्त: a) सावित्रीबाईंच्या संघर्षाने मने हेलावली b) विद्रोही शाहिरी जलसाने जिंकली मने; II.37. दोन वृत्त: a) म्हणूनच गरिबांचा विकास लाँग b) लोककलांच्या अविष्काराने विद्रोही साहित्य संमेलन रंगले; II.38. गटचर्चेतून ज्वलंत प्रश्नांवर चर्चा; II.39. महाराष्ट्र विद्रोही सांस्कृतिक चळवळीची बैठक संपन्न; II.40. जातिव्यवस्थेचे निर्मूलन गरजेचे; II.41. येवल्यात ६ ऑक्टोंबर रोजी विद्रोही अधिवेशन; II.42. सुधारणा रोखण्याचे कारस्थान हाणून पाडा; II.43. विद्रोही अधिवेशनाचे सूप वाजले; II.44. विद्रोही सांस्कृतिक चळवळ गतिमान व्हावी; II.45. विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे तिसरे संघटनात्मक अधिवेशन संपन्न; II.46. दोन वृत्त: a) धुळ्यात १२ जानेवारीपासून विद्रोही मराठी साहित्य संमेलन b) विद्रोही संमेलन अध्यक्षपदी, ऊर्मिला पवार; II.47. दोन वृत्त: a) विद्रोही चळवळीचे डॉ. कोतापल्ले यांना तीन महासंकटांबाबत जाहीर सवाल b) विद्रोही चळवळीने विचारले कोतापल्ले यांना तीन सवाल; II.48. दक्षिण बजरंगी यांच्या हस्ते उद्घाटन; धुळ्यात १३ जानेवारीपासून ११ वे विद्रोही साहित्य संमेलन; II.49. मशाल दौड धुळे शहरात दाखल; ११ वे विद्रोही साहित्य संमेलन; II.50. साहित्य क्षेत्रात नव्या विचार-व्यवहाराची गरज; विद्रोही साहित्य संमेलनाध्यक्ष ऊर्मिला पवार यांचे मत; II.51. विद्रोह मांडण्यासाठी नाटक प्रभावी माध्यम; अकराव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन; II.52. बाईच्या जिण्याचा प्रवास उफराटाच; विद्रोही संमेलनातील चर्चासत्रात सहभागी वक्त्यांचे मत; II.53. मराठी भाषेसाठी स्वतंत्र खाते करा; विद्रोही साहित्य संमेलनात विविध विषयांवर ११ ठराव संमत; II.54. संस्कृतीचे खरे शिल्पकार दलित, आदिवासीच'; विद्रोही संमेलनात तानाजी ठोंबरे यांचे प्रतिपादन; II.55. राधाकृष्णनपेक्षा महात्मा फुलेंचे कार्य अधिक उजवे; विद्रोही परिसंवादातील सूर; II.56. कणकवलीत आज विद्रोही साहित्य संमेलन; II.57. दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी संजय पवार; II.58. विद्रोही' चा साहित्यिक, सांस्कृतिक प्रवाह आश्वासक; II.59. कणकवलीतील विद्रोही संमेलनातील रॅली व नृत्याचे दोन छायाचित्र; II.60. स्वतंत्र शैलीचा ठसा उमटविणारा कलाकार; II.61. राजकारणाचा परिवर्तनाला नेहमीच विरोध; II.62. राज्यकर्त्यांनी तळातला माणूस गाळात नेला; विद्रोही संमेलन उद्घाटनप्रसंगी संजय पवार यांचे प्रतिपादन; II.63. दोन वृत्त: विद्रोही साहित्य संमेलन a) आमचा बुद्ध क्रांतीही करू शकतो b) मी तुडवित जातो काटेकुटे; संमेलनातील काव्यमैफल; II.64. विद्रोही साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे संजय पवार यांच्या हस्ते प्रकाशन; II.65. संस्कृतीच्या प्रांगणात लढाई द्यावीच लागेल - कॉ. परदेशी; II.66. पंढरपूरच्या विठ्ठलाची बडव्यांपासून मुक्ती करा; विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपात अनेक ठराव संमत; II.67. दोन वृत्त: a) विद्रोही संमेलनाच्या रॅलीत कष्टकऱ्यांचेच चित्र ! b) वाकळ फाटे वासाबी तुटे घरात दिवा विझेल हाय; II.68. दोन वृत्त: a) भांडवलशाही संकटात आल्याने परिवर्तनाची संधी: डॉ. कांगो; विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप b) राज्यकर्तेच खरे दहशतवादी; II.69. नवा एकलव्य येत आहे अंगठयाचे दान होणार नाही; कणकवलीत विद्रोही साहित्य संमेलन समारोपप्रसंगी संदेश; II.70. दोन वृत्त: a) पंढरपूरच्या विठ्ठलाची बडव्यांपासून मुक्ती करा; विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपात अनेक ठराव संमत b) मूल्य निर्मितीसाठी अधिक सजग राहा: डॉ. कांगो; दहाव्या विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप; II.71. विद्रोही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी आ. ह. साळुंखे; II.72. शब्द-शब्द वेचून घेऊया, प्रमाण भाषेत अधिकृत बनवू या ! - आ. ह. साळुंखे; विद्रोही साहित्य संमेलन; II.73. गिरणगावात विद्रोही संमेलनाच्या परिवर्तन रॅलीत फुलला जागृतीचा एल्गार; दोन छायाचित्र; II.74. विद्रोह हा द्रोह नव्हे तर स्वद्रोहातून मुक्त होण्याचा प्रवास- आ. ह. साळुंखे; विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन; II.75. विद्रोही साहित्य संमेलनात २३ ठराव संमत; II.76. संवेदनांच्या अपत्यांचा सोहळा; आठवे विद्रोही साहित्य संमेलन; II.77. विद्रोहाचा कृतीशील कार्यक्रम हवा; ७ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तुळसी परब यांच्या भाषणातील काही अंश; II.78. दोन वृत्त: a) साहित्य संमेलनाच्या खर्चावर 'विद्रोहीं'ची झोड b) 'जातीपातीने देशाचे विभाजन करणारे जाळे विश्वव्यापी'; II.79. विद्रोही साहित्य संमेलनाचे आज उद्घाटन; सहावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; II.80. क्रांतिकारक सांस्कृतिक बंड करण्यासाठी तयार होऊ या ! - विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष तारा रेड्डी यांच्या भाषणाचा अंश; II.81. दोन वृत्त: a) स्त्रियांच्या साहित्यामध्ये सावित्रीबाईंचे स्थान अढळ b) शाहिरी जलसा व विद्रोही काव्यसंमेलन रंगले; II.82. गटचर्चेत विविध वक्त्यांचा सहभाग; सहावे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; II.83. संघर्षाचा नवा लढा सुरू करावा; रेल्वे कामगारांच्या मेळाव्यातील सूर; II.84. आदिमांचा-विद्रोहींचा खरा इतिहास लिहिला जायला हवा'; पाचव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आत्माराम राठोड यांच्या भाषणाचा काही अंश; II.85. विद्रोही चळवळीचे एकत्रीकरण व्हावे; विद्रोही साहित्य संमेलनातील ठराव; II.86. उदय प्रकाश यांच्या हस्ते आज विद्रोही संमेलनाचे उदघाटन; II.87. मराठी साहित्येतिहासाचे पुनर्लेखन व्हावे: नदाफ; चौथ्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनास अमरावतीत प्रारंभ; II.88. मराठी साहित्य संमेलनाने गाभा बदलावा: डॉ. साळुंखे; विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचा समारोप; II.89. माणसाची प्रस्थापना हे विद्रोहाचे ध्येय होय; यशवंत मनोहर यांच्या भाषणातील काही भाग; तिसरे विद्रोही मराठी साहित्य संमेलन; II.90. परिवर्तनवादी शक्तींनी एकत्र येण्याची गरज; तिसरे विद्रोही साहित्य संमेलन; II.91. विद्रोहाचा एल्गार, राजानंद सुरडकर यांचे चित्रकविता प्रदर्शन; II.92. दोन वृत्त: विद्रोही साहित्य संमेलन a)'विद्रोही' मिरवणुकीमुळे शहर दणाणले b) माहिती तंत्रज्ञानामुळे 'आहे-रे' व 'नाही-रे' वर्गातील अंतर वाढेल- कॉ. एजाज अहमद; II.93. विजया राजाध्यक्षांच्या भाषणाचा डॉ. मनोहर, वाहरू सोनवणे यांच्याकडून खरपूस समाचार; तिसरे विद्रोही साहित्य संमेलन; II.94. दोन वृत्त: कविता, चर्चा, कुतूहलाने भारलेला दिवस; विद्रोही साहित्य संमेलन; II.95. घटना आमच्या काळजाचा ठोका; ती बदलू देणार नाही'; विद्रोही साहित्य संमेलनाच्या परिसंवादातील निश्चय; II.96. कोल्हापुरात दुसऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतानाचे छायाचित्र; II.97. प्रस्थापितांचे साहित्य कोणाचे प्रतिनिधित्व करते? - दुसरे विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वाहरू सोनावणे यांच्या भाषणाचा संक्षिप्त भाग; II.98. विद्रोही साहित्य संमेलन- संदर्भ व उद्दिष्टे; II.99. प्रस्थापित मूल्यव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच विद्रोही संमेलन; बाबूराव बागूल यांचे प्रतिपादन; II.100. संमेलन मिरवणुकीत शाळांचा उत्स्फूर्त सहभाग; II.101. स्त्रियांच्या शोषणाबाबत आत्मपरीक्षण गरजेचे'; दुसरे विद्रोही साहित्य संमेलन; II.102. ब्राम्हणवाद्यांकडून बहुजन समाजाचे प्रचंड नुकसान; बा. भ. गुरव यांचे विचार; दुसरे विद्रोही साहित्य संमेलन; II.103. सांस्कृतिक कुस्ती चितपट करण्यासाठी अहंकार बाजूला ठेवावेत: आ. ह. साळुंखे; II.104. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार बंदिस्त करू नका; दुसरे विद्रोही साहित्य संमेलन; II.105. मुंबईत धारावी येथे सुरू झालेल्या विद्रोही संमेलनाचे मशाल पेटवून उद्घाटन करतानाचे छायाचित्र
The collection comprises various newspaper clippings specifically related to the Vidrohi Sahitya Sammelan. These clippings cover event arrangements, program details, participating leaders, and key points from the presidential addresses. The content reflects discussions on women’s activism, feminism, the philosophies of Phule, Shahu, and Ambedkar, critiques of Brahmanism, and the challenges posed by dominant social classes. Additionally, the clippings include articles on women's emancipation movements and their limitations, as well as explorations of non-Brahmanical secularism and other significant social concepts.