I.2.1. प्रतिमा परदेशी यांना १५ वे विद्रोही साहित्य संमेलन जालना येथे घेणेबाबत पत्र; I.2.2. यशवंत मनोहर यांचे किशोर ढमाले यांना आंबेडकरवादी साहित्य संमेलनात वक्ते म्हणून सहभागी होत असल्याने आभार व्यक्त करणारे पत्र; I.2.3. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे तीन नापास विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरुद्ध कुलपतींकडे तक्रार करणार असे प्रसिद्धीसाठीचे पत्रक; I.2.4. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे संपा दकास वाघोली येथील जैन महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात यश हे वृत्त प्रसिध्द करावे असे पत्र; I.2.5. केशव खासभागे यांचे संपादकास महाविद्यालयाकडून विद्यार्थ्याची लुबाडणी शासनाच्या आदेशांचे उल्लंघन हे वृत्त प्रसिध्द करावे असे पत्र; I.2.6. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे पुणे विद्यापीठ संगणक अभ्यासक्रम प्रवेश, जातीयवादी व भ्रष्ट कारभार याबाबत काही मागण्या संदर्भात पत्र; I.2.7. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे संपादकास 'कमवा व शिका' योजनेच्या प्रश्नावर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे आमरण उपोषण हे वृत्त प्रसिध्द करावे असे पत्र; I.2.8. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे संपादकास फार्मसीच्या प्रश्नावर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा भव्य मोर्चा हे वृत्त प्रसिध्द करावे असे पत्र; I.2.9. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे संपादकास फार्मसीच्या प्रश्नावर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे आमरण उपोषण हे वृत्त प्रसिध्द करावे असे पत्र; I.2.10. सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे संपादकास फार्मसीच्या प्रश्नावर सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा मंत्रालयावर भव्य मोर्चा हे वृत्त प्रसिध्द करावे असे पत्र
The collection contains letters concerning various social issues addressed by groups associated with Kishor Dhamale. It primarily includes correspondence from the Satyashodhak Vidhyarthi Sanghatana, advocating for justice for students subjected to social and caste discrimination in educational institutions, and requesting media coverage of such incidents. Additionally, the set includes corresponden ce related to the 15th Vidrohi Sahitya Sammelan and the Ambedkarvadi Sahitya Sammelan, both significant literary festivals.